Our Vision
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे जतन, संवर्धन व प्रसार करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य, सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे.
Our Mission
- मराठी भाषेचे शुद्ध, प्रभावी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
- प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक मराठी साहित्याचा अभ्यास घडवून आणणे.
- संशोधन, समीक्षा व सर्जनशील लेखनास प्रोत्साहन देणे.
- विद्यार्थ्यांच्या संवाद, लेखन व विश्लेषण कौशल्यांचा विकास करणे.
- रोजगाराभिमुख व मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर देणे.
Objectives
- मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढवणे.
- साहित्यिक अभिरुची व चिकित्सक विचार विकसित करणे.
- संशोधन व प्रकल्प कार्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे.
- स्पर्धा परीक्षा व करिअरसाठी मार्गदर्शन करणे.
- सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घडवून आणणे.
Features of the Department
- NAAC व विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार अध्यापन.
- अनुभवी व पात्र अध्यापकवर्ग.
- सेमिनार, कार्यशाळा, अतिथी व्याख्याने व परिसंवाद.
- प्रकल्प, असाइनमेंट व अंतर्गत मूल्यमापन.
- सांस्कृतिक, साहित्यिक व विस्तार उपक्रम.
Strength
- समर्पित व अभ्यासू प्राध्यापक.
- समृद्ध ग्रंथालय सुविधा व संदर्भ साहित्य.
- विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती.
- उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण.
- संस्थेचे व व्यवस्थापनाचे पाठबळ.
Future plan
- मराठी भाषा व साहित्याशी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे.
- संशोधन, प्रकाशन व पेपर सादरीकरणास चालना देणे.
- राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन.
- ICT व डिजिटल अध्यापन साधनांचा अधिक वापर.
- इतर शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी सहकार्य करणे.